mr_tq/jas/05/18.md

4 lines
399 B
Markdown

# एलीयाने पुन्हा एकदा पावसासाठी प्रार्थना केली तेव्हा काय झाले?
जेव्हा त्याने पुन्हा प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि पृथ्वीने फळ उपजवले.