mr_tq/jas/05/13.md

437 B

जे आजारी आहेत त्यांनी काय केले पाहिजे?

जे आजारी आहेत त्यांनी मंङळीच्या वङीलांना बोलवावे त्यांनी त्याला तेलाने अभिषेक करून व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी.[५:१४]