mr_tq/jas/05/09.md

505 B

जुन्या करारातील संदेष्ट्यांचे कोणते विशेष स्वभाव गुण आम्हाला कित्ता असे आहेत अस याकोब म्हणतो?

जुन्या करारातील संदेष्टे ह्यांनी धीर व दु:खसहन करण्यात चिकाटी ह्याविषयीचा कित्ता आहे.[५:१०-११]