mr_tq/jas/05/08.md

4 lines
402 B
Markdown

# विश्वासणाऱ्यांनी प्रभूच्या येण्याची धीराने वाट पाहत त्यांचे अंतःकरणे बळकट का करावे?
त्यांनी आपली अंतःकरणे बळकट करावेत कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे.