mr_tq/jas/05/07.md

353 B

याकोब म्हणतो की प्रभूच्या येण्याकडे विश्वासणाऱ्यांचा दृष्टिकोन काय असावा?

विश्वासणाऱ्यांनी प्रभूच्या येण्याची धीराने वाट पहावी.