mr_tq/jas/05/03.md

396 B

धनवान, ज्यांच्याविषयी याकोब बोलत आहे, त्यांनी शेवटल्या दिवसांसाठी काय केले आहे जे त्यांच्याविरुद्ध साक्ष देईल?

धनवानांनी आपली संपत्ती साठविली आहे.