mr_tq/jas/04/16.md

384 B

जे आपल्या योजनांबद्दल फुशारकी मारतात त्यांच्याविषयी याकोब काय म्हणतो?

याकोब म्हणतो की जे आपल्या योजनांबद्दल फुशारकी मारतात ते वाईट करीत आहेत.