mr_tq/jas/04/04.md

438 B

जर एखाद्या व्यक्तीने जगाचा मित्र होण्याचे ठरविले तर त्या व्यक्तीचा देवाबरोबर कोणता संबंध आहे?

जो व्यक्ती जगाचा मित्र होण्याचे ठरवितो तो स्वतःला देवाचा वैरी बनवतो.