mr_tq/jas/04/03.md

439 B

विश्वासणाऱ्यांना देवाकडे केलेल्या मागण्या का प्राप्त होत नाहीत?

त्यांना मिळत नाही कारण ते त्यांच्या दुष्ट इच्छांवर खर्च करण्यासाठी अयोग्य प्रकारे गोष्टी मागतात.