mr_tq/jas/04/01.md

4 lines
390 B
Markdown

# याकोब म्हणतो की विश्वासणाऱ्यांमध्ये भांडण आणि वाद कशाद्वारे निर्माण होतात?
त्यांच्यामध्ये युद्ध करणार्‍या वाईट इच्छा या गोष्टींचा स्त्रोत आहे.