mr_tq/jas/03/17.md

4 lines
455 B
Markdown

# वरून येणारे ज्ञान कोणती वृत्ती दर्शविते?
शांतिप्रिय, सौम्य, मनमिळावू, दया आणि चांगल्या फळांनी परिपूर्ण, अपक्षपाती आणि प्रामाणिक असलेल्या व्यक्तीला वरून येणारे ज्ञान आहे.