mr_tq/jas/03/15.md

541 B

कोणत्या प्रकारचे ज्ञान एखाद्या व्यक्तीला मत्सर आणि महत्वाकांक्षी आणि खोटे बोलण्यास प्रवृत्त करते?

ऐहिक, आत्मीय आणि सैतानाकडले ज्ञान माणसाला मत्सर आणि महत्त्वाकांक्षी आणि खोटे बोलण्यास प्रवृत्त करते.