mr_tq/jas/03/13.md

340 B

एखादी व्यक्ती ज्ञान आणि समंजसपणा कसे दाखवतील?

एखादी व्यक्ती नम्रतेने केलेल्या आपल्या कृतींद्वारे ज्ञान आणि समंजसपणा दाखवतील.