mr_tq/jas/02/25.md

461 B

राहाबने तिच्या कृतींमधून तिचा विश्‍वास कसा प्रदर्शित केला?

राहाबने दूतांचे स्वागत करून त्यांना दुसऱ्या रस्त्याने पाठवले तेव्हा तिने तिच्या कृतीतून आपला विश्वास दाखविला.