mr_tq/jas/02/23.md

458 B

अब्राहामाच्या विश्वासाने आणि कृतींनी कोणते शास्त्रवचन पूर्ण झाले?

“अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले” हे शास्त्रवचन पूर्ण झाले.