mr_tq/jas/02/21.md

4 lines
450 B
Markdown

# अब्राहामाने त्याच्या कृतींद्वारे त्याचा विश्वास कसा प्रदर्शित केला?
अब्राहामाने वेदीवर इसहाकाचे अर्पण करण्याच्या त्याच्या कृतींद्वारे आपला विश्वास प्रदर्शित केला.