mr_tq/jas/02/19.md

4 lines
416 B
Markdown

# दुष्ट आत्मे आणि विश्वास धरण्याचा दावा करणारे दोघेही कशावर विश्वास ठेवतात?
विश्वास धरण्याचा दावा करणारे लोक आणि दुष्ट आत्मे दोघेही एकच देव असल्याचे मानतात.