mr_tq/jas/02/18.md

4 lines
342 B
Markdown

# कशाप्रकारे आपण आपला विश्वास दाखवला पाहिजे असे याकोब म्हणतो?
याकोब म्हणतो की आपण आपल्या कृतींद्वारे आपला विश्वास दाखवला पाहिजे.