mr_tq/jas/02/16.md

652 B

एखाद्या गरीब व्यक्तीला उबदार व्हा आणि तृप्त व्हा असे म्हटले, परंतु त्यांना काहीही दिले नाही तर काय हे त्यांच्याकरिता मदत होईल?

नाही, एखाद्या गरीब व्यक्तीला आपण उबदार होण्यास किंवा खाण्यास काही दिले नाही तर ती त्यांच्याकरिता सहाय्यता होणार नाही.