mr_tq/jas/02/14.md

603 B

जे लोक विश्वास ठेवण्याचा दावा करतात, परंतु गरजूंना मदत करत नाहीत त्यांच्याविषयी याकोब काय म्हणतो?

याकोब म्हणतो की जे लोक विश्वास ठेवण्याचा दावा करतात परंतु गरजूंना मदत करत नाहीत तर त्यांचा विश्वास त्यांना तारण्यास समर्थ नाही.