mr_tq/jas/02/06.md

352 B

धनवान लोक काय करत आहेत असे याकोब म्हणतो?

याकोब म्हणतो की धनवान लोक बांधवांवर अत्याचार करीत आहेत आणि देवाच्या नावाची निंदा करीत आहेत.