mr_tq/jas/02/03.md

775 B

विश्वासणारे त्यांच्या सभेत प्रवेश करणाऱ्या एका धनवान व्यक्तीला काय सांगत आहेत?

ते त्याला समोर येऊन उत्तम ठिकाणी बसण्यास सांगत आहेत.

विश्वासणारे त्यांच्या सभेत प्रवेश करणाऱ्या एका गरीब व्यक्तीला काय सांगत आहेत?

ते त्याला दूर उभे राहण्यास किंवा एका कमी दर्जाच्या ठिकाणी बसण्यास सांगत आहेत.