mr_tq/1pe/05/13.md

4 lines
578 B
Markdown

# विश्वासणाऱ्यांना कोणी अभिवादन केले आणि त्यांनी एकमेकांना कसे अभिवादन करावे?
ती बाबेलमध्ये होती आणि पेत्राचा विश्वासातील पुत्र मार्क याने त्यांना अभिवादन केले; ते एकमेकांना प्रेमाच्या चुंबनाने अभिवादन करायचे होते.