mr_tq/1pe/05/09.md

4 lines
473 B
Markdown

# लोकांना काय करण्यास सांगितले होते?
त्यांना सावध राहण्याची, सावध राहण्याची, सैताना विरुद्ध खंबीर पणे उभे राहण्याची आणि त्यांच्या विश्वासात दृढ राहण्याची सूचना देण्यात आली होती.