mr_tq/1pe/05/05.md

558 B

तरुण पुरुष कोणाच्या स्वाधीन करायचे?

ते मोठ्या माणसांना सादर करायचे होते.

या सर्वांना नम्रता आणि एकमेकांची सेवा करण्याची गरज का होती?

कारण देव नम्रांवर कृपा करतो आणि देवाने त्यांना योग्य वेळी उंच करावे म्हणून.