mr_tq/1pe/04/19.md

4 lines
395 B
Markdown

# ज्यांनी देवाच्या इच्छे नुसार दु:ख भोगले त्यांनी कसे वागावे?
त्यांनी चांगले काम करत असताना त्यांचा आत्मा विश्वासू निर्माणकर्त्याकडे सोपवायचा होता.