mr_tq/1pe/04/17.md

515 B

अधार्मिक व्यक्ती आणि पापी यांनी देवाच्या सुवार्तेचे पालन का करावे?

अधार्मिक व्यक्ती आणि पापी देवाच्या सुवार्तेचे पालन करतात कारण त्यांचा न्याय नीतिमान लोकांच्या न्यायापेक्षा अधिक कठोर असेल.