mr_tq/1pe/04/11.md

525 B

प्रत्येक विश्वासणाऱ्याने त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा उपयोग एकमेकांची सेवा करण्यासाठी का करावा?

येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे गौरव व्हावे म्हणून त्यांना त्यांच्या भेटवस्तू वापरायच्या होत्या.