mr_tq/1pe/04/04.md

643 B

परराष्ट्रीय लोक विश्वासणाऱ्यांबद्दल वाईट का बोलतात?

ते परदेशी लोकांबद्दल, निवडलेल्या लोकांबद्दल वाईट बोलले, कारण ते कामुकता, उत्कटता, मद्यधुंदपणा, दंगामस्ती, जंगली मेजवानी आणि परराष्ट्रीय लोकांसारख्या दुष्ट मूर्तिपूजेमध्ये भाग घेत नाहीत.