mr_tq/1pe/04/01.md

474 B

पेत्राने विश्‍वासूंना स्वतःला शस्त्र देण्याची आज्ञा कशाने दिली?

ज्या उद्देशाने ख्रिस्ताने देह दु:ख भोगले होते त्याच हेतूने त्याने त्यांना स्वतःला सशस्त्र करण्याची आज्ञा दिली.