mr_tq/1pe/03/16.md

399 B

देवावरील त्यांच्या विश्वासाबद्दल विचारणाऱ्या प्रत्येकाला विश्वासणारे नेहमी कसे उत्तर देतात?

ते नेहमी नम्रतेने आणि आदराने उत्तर देण्यास तयार होते.