mr_tq/1pe/03/15.md

8 lines
830 B
Markdown

# देवावर विश्वास ठेवण्यासाठी विश्वासूंना काय करण्यास सांगितले होते?
त्यांना प्रभू ख्रिस्ताला त्यांच्या अंतःकरणात मौल्यवान म्हणून वेगळे करण्यास सांगितले होते.
# देवावरील त्यांच्या विश्वासा बद्दल विचारणाऱ्या प्रत्येकाला विश्वासणारे नेहमी कसे उत्तर देतात?
ते नेहमी नम्रतेने आणि आदराने उत्तर देण्यास तयार होते.