mr_tq/1pe/03/08.md

4 lines
521 B
Markdown

# पेत्राने सर्व परदेशी लोकांना, निवडलेल्यांना सारखेच राहण्याची आणि आशीर्वाद देत राहण्याची सूचना का दिली?
कारण त्यांना आशीर्वादाचा वारसा मिळावा म्हणून त्यांना असे करण्यासाठी बोलावण्यात आले होते.