mr_tq/1pe/03/06.md

451 B

देवावर भरवसा असलेल्या आणि आपल्या पतीच्या अधीन असलेल्या पत्नीचे उदाहरण म्हणून पेत्राने कोणत्या पवित्र स्त्रीचा उल्लेख केला?

उदाहरण म्हणून पेत्राने साराचा उल्लेख केला.