mr_tq/1pe/02/24.md

599 B

ख्रिस्ताने पेत्र, विश्वासणारे आणि सेवकांची पापे त्याच्या शरीरात झाडावर का नेली?

त्याने त्यांची पापे वाहून नेली जेणेकरून त्यांना पापात आणखी काही भाग नसावा, तर त्याऐवजी धार्मिकतेसाठी जगावे, आणि त्याच्या जखमांमुळे ते बरे झाले.