mr_tq/1pe/02/19.md

575 B

नोकरांनी आपल्या मालकांच्या, अगदी दुर्भावनापूर्ण लोकांच्या अधीन का असावे?

सेवकांनी दुर्भावनापूर्ण मालकांच्याही अधीन व्हायला हवे होते कारण चांगले करणे आणि नंतर त्याची शिक्षा भोगणे हे देवाच्या दृष्टीने स्तुत्य आहे.