mr_tq/1pe/02/16.md

474 B

आपल्या स्वातंत्र्याचा दुष्टतेवर पांघरूण म्हणून वापर करण्याऐवजी, निवडलेल्या परदेशी लोकांनी काय करायचे?

त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याचा उपयोग देवाचे सेवक म्हणून करायचा होता.