mr_tq/1pe/02/15.md

569 B

विश्वासणाऱ्यांनी प्रत्येक मानवी अधिकाराचे पालन का करावे?

त्यांना प्रत्येक मानवी अधिकाराचे पालन करायचे होते कारण देवाला त्यांच्या आज्ञाधारकपणाचा उपयोग मूर्ख लोकांच्या अज्ञानी चर्चा बंद करण्यासाठी करायचा होता.