mr_tq/1pe/02/11.md

576 B

पेत्राने इच्छाला पापी वासनांपासून दूर राहण्यासाठी का बोलावले?

त्याने त्यांना दूर राहण्यास बोलावले जेणेकरून जे लोक त्यांच्या बद्दल वाईट वागले असे बोलतील त्यांनी त्यांचे चांगले वागणे पाहावे आणि देवाची स्तुती करावी.