mr_tq/1pe/02/09.md

461 B

विश्वासणारे ही निवडलेली जात, राजेशाही पुजारी, पवित्र राष्ट्र आणि देवाच्या ताब्यात असलेले लोक का होते?

देवाच्या अद्भुत कृतींची घोषणा व्हावी म्हणून त्यांची निवड करण्यात आली.