mr_tq/1pe/02/01.md

4 lines
328 B
Markdown

# आस्तिकांना काय बाजूला ठेवण्यास सांगितले होते?
त्यांना सर्व वाईट कपट, ढोंगी, मत्सर आणि निंदा बाजूला ठेवण्यास सांगण्यात आले.