mr_tq/1pe/01/19.md

4 lines
406 B
Markdown

# विश्वासणारे कशाने सोडवले गेले?
ते चांदी किंवा सोन्याने सोडवले गेले नाहीत, तर ख्रिस्ताच्या सन्मानित रक्ताने, निष्कलंक आणि डाग नसलेल्या कोकऱ्या प्रमाणे.