mr_tq/1pe/01/18.md

8 lines
691 B
Markdown

# परदेशी, निवडलेल्या, निरर्थक वर्तन कोणाकडून शिकले?
त्यांनी त्यांच्या वडिलांकडून निरर्थक वागणूक शिकली होती.
# विश्वासणारे कशाने सोडवले गेले?
ते चांदी किंवा सोन्याने सोडवले गेले नाहीत, तर ख्रिस्ताच्या सन्मानित रक्ताने, निर्दोष आणि डाग नसलेल्या कोकऱ्या प्रमाणे.