mr_tq/1pe/01/17.md

432 B

आस्तिकांनी त्यांच्या प्रवासाचा वेळ भीतीने का घालवावा?

कारण प्रत्येक व्यक्तीच्या कार्या नुसार निःपक्षपातीपणे न्याय करणार्‍याला त्यांनी “पिता” म्हणून संबोधले.