mr_tq/1pe/01/14.md

814 B

आज्ञाधारक मुले म्हणून पेत्राने विश्वासणाऱ्यांना काय करण्याची आज्ञा दिली?

त्याने त्यांना आज्ञा केली की त्यांनी देवाची आज्ञा पाळण्यासाठी त्यांचे मन तयार करावे, त्यांच्या विचारात संयम ठेवावे, आणि त्यांना मिळणार्‍या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवावा, आणि त्यांच्या पूर्वीच्या इच्छेनुसार स्वतःला अनुरूप होऊ नये.