mr_tq/1pe/01/12.md

8 lines
590 B
Markdown

# संदेष्टे त्यांच्या शोध आणि चौकशीद्वारे कोणाची सेवा करत होते?
ते आस्तिकांची सेवा करत होते.
# संदेष्ट्यांच्या शोधांचे आणि चौकशीचे परिणाम उघड व्हावेत अशी कोणाची इच्छा होती?
परिणाम प्रकट व्हावेत अशी देवदूतांची ही इच्छा होती.