mr_tq/1pe/01/11.md

381 B

ख्रिस्ताचा आत्मा संदेष्ट्यांना अगोदर काय सांगत होता?

तो त्यांना ख्रिस्ताच्या दु:खाबद्दल आणि त्याच्या मागे येणार्‍या गौरवांबद्दल सांगत होता.