mr_tq/1pe/01/08.md

483 B

विश्वासणाऱ्यांनी येशूला पाहिले नसले तरी त्यांनी काय केले?

त्यांनी त्याच्यावर प्रेम केले आणि त्याच्यावर विश्वास ठेवला आणि गौरवाने भरलेल्या अवर्णनीय आनंदाने त्यांना खूप आनंद झाला.