mr_tq/1pe/01/05.md

4 lines
398 B
Markdown

# देवाच्या सामर्थ्याने ते कशाद्वारे संरक्षित होते?
शेवटच्या काळात प्रकट होण्यास तयार असलेल्या तारणासाठी त्यांना विश्वासाद्वारे संरक्षित केले गेले.