mr_tq/1pe/01/04.md

498 B

वारसा का नष्ट होणार नाही, डाग पडणार नाही किंवा नाहीसा का होणार नाही?

वारसा नष्ट होणार नाही, डाग होणार नाही किंवा नाहीसा होणार नाही कारण वारसा त्यांच्यासाठी स्वर्गात राखून ठेवण्यात आला आहे.